पावसाळ्यात जंगलात पिकणाऱ्या खास भाज्या असतात. या भाज्या तुमच्यासाठी खरोखर चांगल्या आहेत आणि त्यामध्ये भरपूर आरोग्यदायी गोष्टी आहेत.

तुम्ही भाजी बनवू शकता आणि ती डोकेदुखीसाठी चांगली आहे.

कर्टुले

कर्टुले 

हादग्याचे  फुल 

हादग्याच्या फुलांची भाजी व भजी बनवता येतत. या फुलांमध्ये व्हिटॉमिन ए चे प्रमाण जास्त असते.

भोकर 

भोकरची कोवळी पाने, फळे या पासुन भाजी, लोणचे बनते. याच्यात औषधी गुणधर्म आहेत जे पोटाच्या विकारासाठी चांगले असते.

आंबाडी 

आंबाडीच्या फुलांपासून चटणी,  सरबत व चहा बनवता येते.