तुमच्या बहिणींसोबत शेअर करा

रक्षाबंधन विशेष...

प्रत्येकाला एक बहीण असणे एक भाग्याची च गोष्ट आहे, बहीण शेवटी बहीणच असते आपल्या सुख दुःखात साथ देणारी, भांडणारी, रागवणारी, रुसणारी.

कधी भांडते तर कधी रुसते तरीही न सांगता प्रत्येक गोष्ट समजते हो गोष्ट फक्त बहिनच ठेवते.

ताई हे नुसतं नाव नाही त्याच्या आयुष्याच गाव आहे

हाती बांधावया राखी, अहो बहीण हवी एक बहिणीच्या नात्यासाठी प्रत्येक घरात वाचायला हवी लेक